मीरा भाईंदरच्या पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई होणार !<br />हिवाळी अधिवेशनात आमदार प्रताप सरनाईक यांच्या लक्षवेधी सूचनेवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे उत्तर<br />सखोल चौकशी , कडक कारवाई करू - आदित्य ठाकरे <br />युवक प्रतिष्ठानच्या वादग्रस्त कामांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्याचे गृहराज्यमंत्र्यांचे आश्वासन<br />#MarathiNews #Politics #AdityaThackray #Pratapsarnaik #WinterSession2021 #WinterSession2021
